लाडक्या बहीणींना 2100 रूपये कधी देनार नाना पाटोलेंचा प्रश्न.. शिंदेंनी जाहीर करून टाकलं
लाडक्या बहीणींना 2100 रूपये कधी देनार नाना पाटोलेंचा प्रश्न.. शिंदेंनी जाहीर करून टाकलं Ladki Bahin Yojana: नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session Nagpur 2025) सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री … Read more








