मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार
मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार ; किरण वाघमोडे यांनी २०२६ च्या मान्सून हंगामाचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. हा अंदाज मुख्यतः इंडियन ओशन डायपोल (IOD) आणि प्रशांत महासागरातील वातावरणाची स्थिती (ENSO- अल निनो/ला निनो) या दोन महत्त्वाच्या घटकांच्या आधारावर आधारित आहे, असे किरण वाघमोडे सांगतात. त्यांच्या विश्लेषणानुसार, सध्याचा नकारात्मक असलेला … Read more








