कर्जमाफीची तयारी : राज्य सरकारने बँकांना दिले ‘हे’ आदेश
कर्जमाफीची तयारी : राज्य सरकारने बँकांना दिले ‘हे’ आदेश ; शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत. राष्ट्रीय बँकांचा डाटा तयार असतो तसा जिल्हा मध्यवर्ती बँका विकास संस्थांकडून माहिती गोळा केली जात असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासन येत्या जून … Read more








